1st May Labor Day: Dr. Babasaheb Ambedkar and workers

1 may kamgar Din-maharashtra din-dailystatusadda

कामाचे तास १२ तासावरून ८ तास केले.
सर्व कामगारांना PF योजना लागू केली.
भरपगारी सुट्टी ची तरतूद.
वेतन आयोग लागू केला.
पेन्शन योजना लागू केली.
सी.एल / ए.एल / पी.एच.एल सर्वाना लागू केली.
कर्मचारी मुर्त्यू नंतर त्यांच्या वारसांना नौकरीची संधी.
E.S.I.C योजना लागू केली.
आठवड्याची सुट्टी सक्तीची केली.
महिलांना भरपगारी प्रसूती सुट्टी लागू केली.

Kamgar Din And Maharashtra Din 1st May

Treading

More Posts