[Top 14] Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Quotes 2020

Ambedkar jayanti 2020-dailystatusadda
Spread the love

नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.

हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संर्घष करावा लागतो.

मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे

जो प्रतिकुल मतांना घाबरून जात नाही, दुस-यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे.

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रूपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल.

आयुष्य मोठं नाही तर महान असावं

संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही

ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे त्यादिवशी मी ते जाळून टाकेन.

ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक केली तो वर्ग मी अधिक प्रगतिशिल मानतो.

महान व्यक्ती ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळी आहे कारण महान व्यक्ती समाजाचा पाईक होण्यासाठी सदैव तयार असते.

माणूस ज्या समजात राहतो त्या समाजात गेल्यावर त्याची ओळख पुसता कामा नये, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे तो फक्त समाजाच्या विकासासाठी नाही तर स्वत:चा विकास करण्यासाठी जन्माला आलेला आहे.

तुमच्या मताची किंमत मीठ- मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणा-यांइतके कंगाल कोणीच नसेल.

Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar

Vishwaratna, Dr. Babasaheb Ambedkar a great Indian social reformer. On April 14th, Dr. In this post, he has mentioned some words of ‘Probodhan‘, to greet Babasaheb Ambedkar’s birth anniversary.

Ambedkar Jayanti or Bhim Jayanti comes on Apr 14-this first day of Bhimrao Ambedkar or BR Ambedkar, who equals called this founder of this Indian Constitution. ‘On this day, BR Ambedkar. The Dalit image is respected as the individual who did a lot for the upliftment of females, laborers, and untouchables.

Right from his childhood, BR Ambedkar was susceptible to this status of Dalits. Who was shunned from the community? As the Dalit person, he could mention the way he and other Dalit babies were treated.

These Dalit kids were given to put on Gunny sacks which they could take from their houses. They were also not allowed to move the food containers. And would just drink water when the person from the higher status could pour food for them. At Ambedkar’s example, it was this education peon who could do that for him, and Ambedkar also wrote about the happening in his writings, titled ‘No peon, No water.

Treading

More Posts